लातूर: भोंदूगिरीविरोधात ‘अंनिस’ आक्रमक; जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
पोलीस प्रशासनाकडे प्रलंबित ५२ भोंदूंची यादी; लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता. लातूर (प्रतिनिधी): राज्यात सध्या दैवी शक्ती, चमत्कार आणि अध्यात्माच्या नावाखाली सर्वसामान्यांची होणारी आर्थिक फसवणूक, मानसिक छळ आणि महिलांच्या शोषणाच्या घटनांच्या…
