Author: Netaji Jadhav

लातूर हादरले! गंजगोलाईत रमजान सणाच्या खरेदीसाठी आलेल्या कुटुंबाला टोळक्याकडून मारहाण; पोलीसात गुन्हा दाखल

​लातूर (प्रतिनिधी): ऐन सणासुदीच्या काळात लातूरचे हृदय मानल्या जाणाऱ्या गंजगोलाई परिसरात एका कुटुंबाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माहे रमजानची खरेदी करण्यासाठी आलेल्या या कुटुंबातील एका तरुणाच्या कपाळावरील ‘अष्टगंधा’वरून…

महापौरांच्या ‘त्या’ निर्णयाने गुत्तेदारांच्या पोटात गोळा! भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली; लातूर महानगरपालिकेत राजकीय रणकंदन

लातूर (प्रतिनिधी): लातूर महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या ‘टक्केवारी’ आणि ‘स्थगिती’ या दोन शब्दांनी चांगलेच वादळ निर्माण केले आहे. मनपाच्या मंजूर कामांना नवनिर्वाचित महापौरांनी स्थगिती दिल्यामुळे भाजपने काँग्रेसवर टक्केवारीचा आरोप केला होता.…

राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांनो सावधान!

​लातूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्यात येत्या १७ ते २० मार्च दरम्यान हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून, अनेक भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा,…

राज्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका, सरकारचे नागरिकांना आवाहन

​मुंबई: इराण-इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य टंचाईच्या चर्चांदरम्यान, महाराष्ट्र सरकारने राज्यात घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असल्याची ग्वाही दिली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यभर नियंत्रण कक्ष…

Latur News: गॅस दरवाढीचा महाभडका! लातूरमध्ये चक्क सिलेंडरची ‘अंत्ययात्रा’; भररस्त्यात चूल पेटवून काँग्रेसचे रोखठोक आंदोलन

Latur News: गॅस दरवाढीचा महाभडका! लातूरमध्ये चक्क सिलेंडरची ‘अंत्ययात्रा’; भररस्त्यात चूल पेटवून काँग्रेसचे रोखठोक आंदोलन ​लातूर | प्रतिनिधी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात केलेल्या भरमसाठ वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले…

लातूरकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार मुक्ती! पोलीस आणि मनपाचा संयुक्त ‘पायलट प्रोजेक्ट’ आजपासून सुरू.

लातूरकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार मुक्ती! पोलीस आणि मनपाचा संयुक्त ‘पायलट प्रोजेक्ट’ आजपासून सुरू ​लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरातील वाढती वाहनसंख्या आणि त्यामुळे प्रमुख चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जिल्हा पोलीस…

लातूर पोलिसांचा ‘अंमल’ भारी; आणखी ४६ ‘तळीराम’ जेरबंद!

लातूर पोलिसांचा ‘अंमल’ भारी; आणखी ४६ ‘तळीराम’ जेरबंद! ​लातूर (प्रतिनिधी) : शहरात आणि जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून ‘धांगडधिंगा’ करणाऱ्या शौकिनांचे आता धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या…

भारतातील पहिल्या ‘इच्छामरणा’ला कोर्टाची मंजुरी; १३ वर्षांच्या वेदनांतून अखेर सुटका!

भारतातील पहिल्या ‘इच्छामरणा’ला कोर्टाची मंजुरी; १३ वर्षांच्या वेदनांतून अखेर सुटका! ‘पॅसिव्ह यूथनेशिया’चा पहिला मोठा निर्णय: हरिश राणाला सन्मानाने मृत्यूची परवानगी. ​नवी दिल्ली: गेल्या १३ वर्षांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या हरिश राणा…

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; ३ हजार रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापक जाळ्यात.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; ३ हजार रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापक जाळ्यात. ​लातूर (प्रतिनिधी) : शाळेत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या खर्चाच्या नावाखाली शिक्षकाकडे लाचेची मागणी करणाऱ्या एका मुख्याध्यापकाला लातूर लाचलुचपत प्रतिबंधक…

​उदगीरमध्ये मटका अड्ड्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! DIG शहाजी उमाप यांच्या पथकाची मोठी कारवाई.

​उदगीरमध्ये मटका अड्ड्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! DIG शहाजी उमाप यांच्या पथकाची मोठी कारवाई. ​उदगीर (प्रतिनिधी): नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी थेट मैदानात…

You cannot copy content of this page

error: Content is protected !!