प्रभाग 3 मध्ये लातूर शहर जिल्हा काँग्रेस प्रभाग कमिटीची आढावा बैठक संपन्न.
लातूर शहरातील स्वामी विवेकानंद चौक येथील प्रभाग 3 च्या संपर्क कार्यालयात प्रभाग आढावा बैठक लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड किरण जाधव यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडली. यावेळी प्रभागातील…
