लातूर येथील चलवाड नगरात कबड्डी स्पर्धा संपन्न.
लातूर येथील चलवाड नगरात कबड्डी स्पर्धा संपन्न. लातूर दि 30 जाने जनविकास बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी प्रभाग क्रमांक येथील चलवाड नगरात भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते…
