राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत नयन बारगजे ला रौप्यपदक.
राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत नयन बारगजे ला रौप्यपदक. महाराष्ट्र संघाला १ सुवर्ण, २ रौप्यपदक, ३ कांस्यपदके बीड प्रतिनिधी : सीमोघा, कर्नाटक येथे पार पडलेल्या ४० व्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत…