महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सन २०२३ च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध.
लातूर, दि ३० ऑक्टोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२३ मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in व https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी…
