मा आमदार वैजनाथ शिंदे यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन.
लातूर प्रतिनिधी : लातूर तालुक्यातील अंकुली येथे स्वर्गीय रावसाहेब मुळे यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तर कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन लातूर ग्रामीण मतदार संघाचे माजी आमदार श्री वैजनाथ दादा शिंदे यांच्या हस्ते…
