पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी नागझरी येथे रंगीत तालीम: उदगीर आणि अहमदपूर येथील पथकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नवीन रेस्क्यू बोटींचे वितरण.

https://fb.watch/gajd2bEbXF/ लातूर दि. १५ ऑक्टोबर नागझरी बरेज येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत जिल्ह्यास घेतलेल्या नवीन बोटींची तपासणी व रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी शोध व बचाव पथक उदगीर आणि…

सर्प प्रबोधन कार्यक्रमाचा शालेय विद्यार्थांना फायदा तर सर्पमित्राला पकडुन दिला साप !

लोहारा दि १४ ऑक्टोबर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कास्ती बु येथे प्राणिमित्र व सर्पमित्र श्रीनिवास माळी यांनी विद्यार्थ्यांना साप शेतकऱ्याचा मित्र व साप व त्याविषयीचे समज , गैरसमज ,…

म्हाडा कॉलनीतील तक्रारीची माजी मंत्री श्री अमित देशमुख यांच्याकडून तातडीने दखल; नागरिकांना मिळाला दिलासा

लातूर दि १४ ऑक्टोबर लातूर शहरातील बाभळगाव रोडवरील म्हाडा कॉलनी भागात रस्ते व नाली व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होत असल्याची तक्रार त्या भागातील काही महिलांनी माजी मंत्री आमदार अमित…

लातूरच्या कन्हैयानगरमधील दरोड्यात अडीच किलो सोन्याचे दागिने व सव्वा दोन कोटींची रोकड पळवली!

विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल. लातूर दि १२ ऑक्टोबर लातूर शहरातील कातपूर रोडवरील कन्हैयानगर येथील व्यापारी आकाश राजकमल अग्रवाल यांच्या घरी बुधवारी 12 ऑक्टोम्बर रोजी पडलेल्या दरोड्यात दरोडेखोरांनी 2436…

माजी नगरसेवक नरेंद्र देवीचंद अग्रवाल यांचे निधन.

लातूर दि १३ ऑक्टोबर लातूर येथील सामाजिक, राजकीय, उद्योग, व्यवसायातील प्रतिष्ठित, लातूर महानगर पालिकेचे माजी नगरसेवक नरेंद्र देवीचंद अग्रवाल (वय 62 ) यांचे 13 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्यावर लातूर…

लातूरच्या कन्हैयानगरमधील दरोड्यात अडीच किलो सोन्याचे दागिने व सव्वा दोन कोटींची रोकड पळवली!

लातूरच्या कन्हैया नगरमधील दरोड्यात अडीच किलो सोन्याचे दागिने व सव्वा दोन कोटींची रोकड पळवली!

श्री विकास कांबळे यांच्याकडून महादेव नगर येथे भजनी मंडळाला साहित्य भेट.

लातूर दि १० ऑक्टोबर महादेव नगर येथील एका सांप्रदायिक महिला मंडळाने संत गोरोबा सोसायटी चेअरमन विकास कांबळे यांनी भेट घेऊन भजन कीर्तन व भजनासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी केली होती. त्यांची…

सावधान कधिही पुर आणि महापुराची शक्यता; नदीकाठच्या गावांना व शेतकऱ्यांना अतिदक्षतेचा इशारा.

लातूर दि ०९ ऑक्टोबर मांजरा प्रकल्प धनेगाव ता. केज जि. बीड भरण्याची शक्यता निर्माण झाल्याने नदीकाठच्या गावांना अति दक्षतेचा इशारा देणेबाबत. कार्यकारी अभियंता लातूर पाटबंधारे विभाग लातूर श्री रोहित जगताप…

You cannot copy content of this page

error: Content is protected !!