“नामदार चषक” राज्यस्तरीय जुनिअर तायक्वांदो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
२८ जिल्ह्यातील ५०० खेळाडूंचा सहभाग रत्नागिरी- “नामदार चषक” राज्यस्तरीय जूनियर तायक्वांदो स्पर्धेचे उदघाटन रविवारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. २८ जिल्ह्यातील जवळपास ५००खेळाडूंनी या…
