लातूर पोलिसांची मोठी कारवाई! उसाच्या शेतात गांजाची शेती; ५.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत
लातूर (प्रतिनिधी): लातूर जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बुधवारी, १८ मार्च २०२६ रोजी गोंदेगाव शिवारात छापा टाकून उसाच्या पिकात लपवून…
