कराटे मास्टर सुरेश फरकांडे नळेगाव यांचे निधन.
नळेगाव: येथील रहिवासी सुरेश विठोबा फरकांडे वय 54 वर्ष यांचे राहत्या घरी दीर्घ आजाराने दि. 20 रोजी सायंकाळी 4:19 वाजता निधन झाले. उद्या दि. 21 रोजी सकाळी 10:00 वाजता नळेगाव…
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी ईशारी गणेश
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी ईशारी गणेश महासचिवपदी आर डी मंगुयेशकर तर महाराष्ट्राचे मिलिंद पठारे सहसचिव ! पुणे दि १७ नोव्हेंबर तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय महासंघाची निवडणूक पार…
बाल कामगार प्रथा विरोधी सप्ताहाचे लातूरात आयोजन.
बाल कामगार प्रथा विरोधी सप्ताहाचे लातूरात आयोजन. लातूर, दि १७ कामगार आयुक्त यांच्या आदेशानुसार बालदिनाचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२२ दरम्यान बाल कामगार प्रथा विरोधी सप्ताह साजरा…
श्रद्धा वाळकर च्या देहाचे ३५ तुकडे दिल्लीच्या कानाकोपर्यात.
श्रद्धा वाळकर आपल्या वसईमधली मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी होती. नोकरीत असताना तिची आफताब अमीन पूनावाला या तरुणाशी ओळख झाली. आफताब अमीन पूनावाला हा देखील वसईचा रहिवासी आहे. वसईतील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये…
जिल्ह्यातील विविध ठिकाणी क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती साजरी.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती साजरी. लातूर दि १५ नोव्हेंबर आद्यक्रांती गुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या २२८ व्या जयंतीनिमित्त काल दि १४ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील विविध…
महाराष्ट्र तायक्वांदो संघटनेचे सचिव श्री पठारे राष्ट्रीय संघटनेत सहसचिव.
महाराष्ट्र तायक्वांदो संघटनेचे सचिव श्री पठारे राष्ट्रीय संघटनेत सहसचिव. लातूर दि १४ नोव्हेंबर आज नवीन दिल्ली येथे सर्वसाधारण सभेत राष्ट्रीय तायक्वांदो संघटनेची निवडणूक प्रक्रिया पार पडली या प्रक्रियेत महाराष्ट्राचे तायक्वांदो…
बीड जिल्हा शालेय तायक्वांदो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
बीड जिल्हा शालेय तायक्वांदो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तायक्वांदो खेळाडूंचा सत्कार बीड – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड व तायक्वांदो…
आद्यक्रांती गुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या जन्मोत्सवानिमित्त विनम्र अभिवादन.
आद्यक्रांती गुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या जन्मोत्सवानिमित्त विनम्र अभिवादन. क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ ला पुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावी झाला. लहुजींच्या वडिलांचे नाव…
उद्या घडणार राष्ट्रीय तायक्वांदो संघटनेचे भविष्य.
उद्या घडणार राष्ट्रीय तायक्वांदो संघटनेचे भविष्य. स्वतःला राष्ट्रीय तायक्वांदो संघटना समजणारे उद्या गोळा करणार आपला बिस्तारा. लातूर / संपादकीय गेली अनेक वर्ष तायक्वांदो संघटनेतील वाद संपत नव्हता. सन २००३ नंतर…
एक हजार २३१ प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालत मध्ये निकाली.
एक हजार २३१ प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालत मध्ये निकाली. लातूर दि १३ नोव्हेंबर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार लातूर जिल्हा व सत्र न्यायालय तसेच…
