लातूर येथील दरोड्यातील मुख्य सुञधार घरात काम करणारा इलेक्ट्रिशियन; चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात तपास सुरू.

लातूर दि.१२ ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री पोलीस ठाणे विवेकानंद चौक हद्दीतील कातपूर शिवारातील एका व्यावसायिकाच्या घरात अज्ञात आरोपींनी प्रवेश करून त्यांच्याकडील अग्निशस्त्र व चाकूचा धाक दाखवून घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे…

श्री बाबासाहेब मनोहरे लातूरचे नवे आयुक्त

लातूर दि २० ऑक्टोबर श्री बाबासाहेब मनोहरे यांची लातूरच्या महानगर पालिकेच्या आयुक्त पदी निवड झाली असून ते नांदेड वाघाळा मनपा चे अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार सांभाळत होते. ते यापूर्वी धाराशिव…

भामरी चौकात मनसेचा रास्ता रोको; एका झटक्यात प्रशासन वटनीवर तातडीने काम सुरु करणार.

लातूर दि १८ ऑक्टोबर बसवंतपुर व भामरी परिसरात नागरी समस्या सुटत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रदेशाध्यक्ष श्री संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली भामरी चौकात रास्ता रोको करण्यात आला त्याचा परिणाम असा…

निलंगा तालुक्यात भुकंपाचे धक्के पण प्रशासनाला काहीएक जाग येईना !

शिवसेनेचे निलंगा तालुक्यातील भूकंपग्रस्तासोबत उपोषण सुरु. लातूर दि १८ ऑक्टोबर हासोरीत येत असलेला तो गुढ आवाज भूकंपाचा नव्हे म्हणून नागरिकांनी खोटा दिलासा देत प्रशासनाचा प्रयत्न झाला. पण तो दिल्ली च्या…

शालेय क्रीडा स्पर्धेच्या बैठकीचे आयोजन; ऑनलाईन फाॅर्म भरण्यासाठी क्रीडा शिक्षकांची कार्यशाळा.

लातूर दि १९ ऑक्टोबर शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी व ऑनलाईन फाॅर्म भरण्यासाठीच्या कार्यशाळेचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी लातूर जिल्ह्यातून व शहरातून क्रीडा शिक्षकांची उपस्थिती होती.…

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाबळेश्वर अधिवेशनावर लातुरात बैठक.

लातूर दि १६ ऑक्टोबर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र चे अधिवेशन येत्या २९ ऑक्टोबर रोजी महाबळेश्वर येथे होणार असून या अधिवेशनाबाबत पदाधिकाऱ्यांच्या निवडीसंदर्भात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना लातूर…

शासनाच्या अनेक पुरस्कारांचे मानकरी; सरिसृत तज्ञ श्री अनिलकुमार खैरे यांचे निधन.

पुणे दि १६ ऑक्टोबर शासनाच्या अनेक पुरस्कारांचे मानकरी; सरिसृत तज्ञ श्री अनिलकुमार खैरे यांचे आज दि १६ ऑक्टोबर रोजी पुणे येथे निधन झाले आहे. ते पुणे येथील काञज सर्प उद्यानाचे…

स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदानाचा अधिकार देण्याकरिता जिल्हाधिकारी यांना निवेदन.

लातूर दि १६ ऑक्टोबर लातूर शहरातील वॉर्ड क्रमांक 3 मधील महादेव नगर , प्रबुद्ध नगर, करीम नगर भागातील नागरिकांनी 2012 मद्य स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदानाचा अधिकार बजावला असून विधानसभा,लोकसभेत मतदान…

You cannot copy content of this page

error: Content is protected !!