डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दुसऱ्या अधिवेशनाचा मान लातूरला
लातूर: लातूर जिल्हा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे दुसरे अधिवेशन लातूरलाच होणार असा शब्द डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी पुस्तकाचे गांव भिलार येथील राज्यस्तरीय पहिल्या…
