माणुसकीचा विजय! १०-१५ वर्षांपासून गांधी चौकात राहणाऱ्या ‘बालाजी’ला अखेर मिळाला आधार; ‘माझा लातूर परिवार’ धावला मदतीला
लातूर: “जिथे माणुसकी जिवंत असते, तिथे कुणीही खरोखर बेवारस राहत नाही,” याचीच प्रचिती देणारी एक हृदयस्पर्शी घटना लातूरच्या ऐतिहासिक गांधी चौक परिसरात घडली आहे. गेल्या १५ वर्षांपासून बेवारस अवस्थेत जगणाऱ्या…
लातूर ग्रामीणमध्ये धाडसी चोरी: वासनगाव येथून २१ शेळ्या लंपास; पशुपालकांचे लाखांचे नुकसान
लातूर: जिल्हाभरात चोरीच्या घटनांचे सत्र सुरू असतानाच, आता चोरट्यांनी आपला मोर्चा पाळीव जनावरांकडे वळवला आहे. लातूर तालुक्यातील वासनगाव येथे एका शेडमधून तब्बल २१ शेळ्यांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली…
🚩 खळबळजनक: लातूरच्या सिद्धेश्वर बँकेचा ‘अन्याय’कारी कारभार; ३१ वर्षांच्या निष्ठेची ‘मरणांतिक’ उपेक्षा!
निवृत्त कर्मचारी शिवकांत गंगापुरे यांचा आत्महत्येचा इशारा; सहकार क्षेत्रात मोठी खळबळ लातूर | दि. १६ मार्च एकेकाळी विश्वासाचे प्रतीक असलेल्या लातूरमधील सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या प्रशासकीय आडमुठेपणामुळे एका निवृत्त कर्मचाऱ्यावर आत्महत्येची…
मोठी बातमी: विश्वजीत गायकवाड यांची भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड!
लातूरमध्ये महापुरुषांना अभिवादन करून नव्या पर्वाची सुरुवात; कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह लातूर (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टीने आपल्या संघटनात्मक रचनेत मोठा फेरबदल करत लातूरचे युवा नेतृत्व विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांची अनुसूचित जाती…
लातूर पोलीस भरती: ३० पदांसाठी लेखी परीक्षा उत्साहात पार; ३१९ उमेदवारांची उपस्थिती!
तात्पुरती उत्तरतालिका (Answer Key) प्रसिद्ध; हरकती नोंदवण्यासाठी २४ तासांची मुदत. लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ३० पोलीस शिपाई पदांसाठीची भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. रविवार,…
लातूर पोलीस शिपाई भरती: १५ मार्च रोजी लेखी परीक्षा; उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी
परीक्षा केंद्र आणि वेळ मैदानी चाचणीनंतर पात्र ठरलेल्या एकूण ३२८ उमेदवारांची (२६२ पुरुष आणि ६६ महिला) लेखी परीक्षा पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव, लातूर येथे आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा…
लातूर: छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘तळीराम’चा राडा! पोलिसांवर आली त्याला ‘होम डिलिव्हरी’ देण्याची वेळ
लातूर: भरचौकात वाहतूक सुरळीत करणं पोलिसांचं काम, पण शनिवार दि १४ मार्च रोजी लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका महाभागामुळे पोलिसांना चक्क ‘कॅब ड्रायव्हर’ची भूमिका बजावावी लागली. दारूच्या नशेत तर्रर…
लातूर हादरले! गंजगोलाईत रमजान सणाच्या खरेदीसाठी आलेल्या कुटुंबाला टोळक्याकडून मारहाण; पोलीसात गुन्हा दाखल
लातूर (प्रतिनिधी): ऐन सणासुदीच्या काळात लातूरचे हृदय मानल्या जाणाऱ्या गंजगोलाई परिसरात एका कुटुंबाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माहे रमजानची खरेदी करण्यासाठी आलेल्या या कुटुंबातील एका तरुणाच्या कपाळावरील ‘अष्टगंधा’वरून…
महापौरांच्या ‘त्या’ निर्णयाने गुत्तेदारांच्या पोटात गोळा! भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली; लातूर महानगरपालिकेत राजकीय रणकंदन
लातूर (प्रतिनिधी): लातूर महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या ‘टक्केवारी’ आणि ‘स्थगिती’ या दोन शब्दांनी चांगलेच वादळ निर्माण केले आहे. मनपाच्या मंजूर कामांना नवनिर्वाचित महापौरांनी स्थगिती दिल्यामुळे भाजपने काँग्रेसवर टक्केवारीचा आरोप केला होता.…
राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांनो सावधान!
लातूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्यात येत्या १७ ते २० मार्च दरम्यान हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून, अनेक भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा,…
